Ajit Pawar On Sharad Pawar : समिती ठरवेल ते पवारांना मान्य असेल - अजित पवार

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती. यानंतर कार्यकर्त्यांचा गदारोळ हाताळण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला.. 
कमिटी बाहेरची नाही .. आम्ही कमिटीसोबत चर्चा करू .. तुमची भावनिक साद आमच्या लक्षात आली आहे.  कमिटी तुमच्या मनातलाच निर्णय घेणार. असं म्हणत अजित पवार परिस्थिती सांभाळण्यासाठी पुढे सरसावले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola