Ajit pawar on Sharad Pawar PM Modi:पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत मला काय माहित नाही:अजित पवार
Sharad Pawar Meets PM Modi : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली.