Ajit pawar On Sandesh Dalavi : गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू, १० लाखांची मदत द्यावी, अजित पवारांची मागणी

Ajit pawar On Sandesh Dalavi : विलेपार्ल्यात दहीहंडी खेळताना जखमी झालेला गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू झालाय, संदेश दळवीच्या कुटुंबाला भाजपनं १० लाखांची मदत द्यावी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आवाहन केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola