Ajit pawar On Rajiv gandhi : राजीव गांधींचा उल्लेख करताना अजित पवार चुकले, पाहा व्हिडिओ ABP Majha

साताऱ्यात उदयनराजेंच्या प्रचारासाठी सभा झाली .. यावेळी बोलताना अजित पवारांनी राजीव गांधींच्या जागी चूकन राहूल गांधीचं नावं घेतलं यानंतर त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ते वाक्य आपल्या अंदाजात सावरलं.. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना १ लाखांच्या फरकानं निवडून द्याचं आवाहन मतदारांना केलंय. दरम्यान जूनमध्ये नितीनकाकांना खासदार करणार असल्याचं आश्वासनही अजित पवारांनी दिलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola