Ajit Pawar : नाना पटोलेंनी कितीवेळा पक्ष बदलले हे तपासून पाहावे, अजितदादांची प्रतिक्रिया

नाना पटोलेंनी स्वतः किती राजकीय उड्या मारल्या हे तपासावं, नाना पटोलेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार, गोंदियातल्या राष्ट्रवादी-भाजप युतीवरुन दोन्ही नेत्यांत वाग्युद्ध.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola