ABP News

Ajit Pawar On Heeraben Modi : त्याग, समर्पण ,निष्काम, कर्मयोगी जीवनाचा प्रवास आज थांबला : अजित पवार

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचं निधन झाल्याचं समजून दुःख झालं. निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शोकभावना 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram