Ajit Pawar on Foxconn : प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्यासाठी शिंदे सरकार कमी पडलं
Continues below advertisement
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्यासाठी शिंदे सरकार कमी पडल आह, अस म्हणत गुजरातला गेल्यावरुन अजित पवारांनी शिंदे सरकारवर टिका केली आहे. प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्यासाठी शिंदे सरकार कमी पडल आहे. यावेळी अजित पवारांनी जुलै मध्ये झालेल्या बैठकीचाही संदर्भ दिलाय.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News Devendra Fadnavis Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Ajit Pawar ABP Maza Live Marathi News Foxconn Cm Eknath Shinde