Ajit Pawar On Eknath Shinde : काहीचं भाषण रटाळ होईपर्यंत लांबलं, अजित पवार यांचा एकनाथ शिंदेना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून अजित पवारांनी टोला लगावलाय.. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमारे दीड तास भाषण केलं. काहीचं भाषण रटाळ होईपर्यंत लांबलं, असा टोला अजित पवार यांनी शिंदे यांचं नाव न घेता लगावला.....
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Ajit Pawar Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Eknath Shinde Shivsena Dasara Melawa