Ajit Pawar On Eknath Shinde : शिंदेजी हे वागणं बरं नाय, अजितदादांची शिंदे गटावर टोलेबाजी
Continues below advertisement
दरम्यान अजित पवारांनी शिंदेंवर आणि शिंदे गटातल्या आमदारांवर जोरदार टोलेबाजी विधानसभेत केली... तर शिंदे गटातल्या मंत्र्यांना मनासारखं खातेवाटप न झाल्याचा मुद्दा पकडत दादाभुसेंनाही टोले लगावले...
Continues below advertisement