Ajit Pawar On Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून काही नावं टाळता आली असती, अजित पवारांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
09 Aug 2022 12:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App"उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही, अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं", अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. या शपथविधी सोहळ्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.