Ajit Pawar Baramati: कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलं नाही - Ajit Pawar
Continues below advertisement
अजित पवार बारामती दौऱ्यावर,बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी. विद्या प्रतिष्ठान ठिकाणी अजित पवारांचा जनता दरबार सुरू. विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार.
Continues below advertisement