Ajit Pawar Oath Ceremony Special Report : अजित पवार भाजपकडे, शरद पवार बंड उधळून लावणार?Abp Majha

Continues below advertisement

अजित पवार भाजपकडे, शरद पवार बंड उधळून लावणार का ?.,..एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप झालाय. अजित पवारांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram