Ajit Pawar Pune : काल नॉट रिचेबल, आज पुण्यात; अजित पवारांच्या हस्ते ज्वेलरी शॉपचं उद्घाटन
Continues below advertisement
कालपासून नॉटरिचेबल असलेल्या अजित पवारांनी आज पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या शोरूमचं उद्घाटन केलं. पत्नी सुनेत्रा पवारही सोबत होत्या
Continues below advertisement