Ajit Pawar Full PC : विस्तार झाला पण खाते वाटप लांबणीवर,अजित पवार यांनी सगळंच सांगितलं
Continues below advertisement
Ajit Pawar Full PC : विस्तार झाला पण खाते वाटप लांबणीवर,अजित पवार यांनी सगळंच सांगितलं
महायुती सरकाराच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.. यावेळी ३९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली..यात ३३ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. यात भाजपच्या १९, शिवसेनेचेच्या ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांना मंत्रिपदं मिळाली असून सर्वाधिक मंत्रिपंदं कोकणाच्या वाट्याला आलेत... २० जिल्ह्यांना मंत्रिपदं मिळालीत, तर १६ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळालेलं नाही...दरम्यान या मंत्रिमंडळात १९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात केवळ चार महिला...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Cabinet Expansion NCP Maharashtra Politics AJit Pawar MLA Oath Ceremony