Ajit Pawar Meeting With MLA : अजित पवारांची आज आमदार, मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. पुण्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, लोकसभा जागावाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.