Ajit Pawar Girish Mahajan Meeting : अजित पवार क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला
Continues below advertisement
अजित पवार क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला गेले आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कामगिरीबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होतेय. महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष म्हणून अजित पवार महाजनांच्या भेटीला गेले आहेत.
Continues below advertisement