Ajit Pawar Group : अजित पवार गटाकडून अपात्रतेच्या नोटीसांना उत्तर,विविध आरोप खोडून काढले : ABP Majha
Continues below advertisement
अजित पवार गटाकडून विधीमंडळात अपात्रतेच्या नोटीसांबाबत चार दिवसांपूर्वीच उत्तर सादर, व्हिपचं उल्लंघन करणं, पक्षादेश न पाळण असे विविध आरोप अजित पवार गटाने खोडून काढले.
Continues below advertisement