Ajit Pawar group got party and symbol : राष्ट्रवादी दादांचीच, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar group got party and symbol : राष्ट्रवादी दादांचीच, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ABP Majha
Ajit Pawar group got party and symbol :शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे.