Ajit Pawar Group : 20 , 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलटतपासणी : ABP Majha
राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार, २० आणि २१ जानेवारीला अजित पवार गटाची उलटतपासणी, तर २२ आणि २३ जानेवारीला शरद पवार गटाची उलटतपासणी