Ajit Pawar on Satyajeet Tambe : बाळासाहेब थोरांतांनी बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, अजित पवारांचा खुलासा
Ajit Pawar on Satyajeet Tambe : बाळासाहेब थोरांतांनी बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, अजित पवारांचा खुलासा
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेस बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यां प्रचारालाही सुरवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी नशिकमध्ये क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या राजकिय नाट्यनंतर सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबेवर करावाई आणि पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतलाय. )) कारवाईची टांगती तलवार कायम असतानाच सत्यजीत यांच्यां समर्थकांकडून आतापासूनच कॅम्पेनिंगला सुरवात झाली आहे.. महाराष्ट्रच्या युवकांच्या मनात होते तेच घडलं! युवकांचा बुलंद आवाज सत्यजीत तांबे यांना प्रथम पसंतीचे मत द्या या आशयाच्या पोस्ट आता सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. ((प्रत्यक्ष प्रचाराचा नारळ फोडण्याअधिच तरुणां पर्यंत पोहचण्यासाठी अप्रत्यक्ष प्रचाराला तांबे समर्थकांनी सुरवात केली आहे.