
Ajit Pawar Meeting :उपमुख्यमंत्री अजितदादा अॅक्शन मोडवर,अजितदादांकडे वित्त, नियोजन विभागाची जबाबदारी
Continues below advertisement
खातेवाटप जाहीर होताच अजितदादा अॅक्शन मोडवर.. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी, वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीत घेतला कामकाजाचा आढावा.
Continues below advertisement