Sanjay Shirsat On Ajit Pawar : मुस्लिम मतांसाठी अजित पवारांनी नवाब मलिकांना जवळ केलं : संजय शिरसाट
Continues below advertisement
नवाब मलिक यांच्यावरुन फडणवीसांचं पत्र आणि अजित पवार गटाची सावध भूमिका यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय... अजित पवार गटानं मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी नवाब मलिकांना जवळ केलं असा आरोप शिरसाट यांनी केलाय...
Continues below advertisement