Ajit Pawar on Satyajeet Tambe : बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केलं होतं, त्यांनी दुर्लक्ष केलं
Continues below advertisement
Ajit Pawar on Satyajeet Tambe : बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केलं होतं, त्यांनी दुर्लक्ष केलं
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या काँग्रेसमधल्या ड्रामाच्या पुढच्या अंकाची. काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय. नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतंय याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत आपण बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय.
Continues below advertisement