Ajit Pawa on Police : पोलीस, मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर दबाव, अजित पवारांचा सरकारवर निशाणा ABP Majha

Ajit Pawa on Police : पोलीस, मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर दबाव, अजित पवारांचा सरकारवर निशाणा ABP Majha

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचाळवीरांना आवरावं असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलाय. सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस तणावाखाली असल्याचा आरोपही अजित पवारांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola