NCP Dindi of farmers : काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीही राज्यात शेतकरी दिंडी काढणार : ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीही राज्यात शेतकरी दिंडी काढणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदर्भातून दिंडी सुरु होण्याची शक्यता. नुकसनाग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी दिंडीचं आयोजन.
Continues below advertisement