BJP Target Sharad Pawar special Report : जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर शरद पवार भाजपच्या टार्गेटवर

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.. पण हा सगळा घटनाक्रम पाहाता या शपथविधी मागचे सुत्रधार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय.. पाहुया... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram