Rahul Gandhi In Parliament : साडेचार महिन्यांनी राहुल गांधी संसदेत, लोकसभा सचिवलयाकडून खासदारकी बहाल
Continues below advertisement
Rahul Gandhi In Parliament : लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी आज संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच INDIA च्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं.
Continues below advertisement