नाशिकमधून (Nashik) भाजपला (BJP) जोरदार धक्का बसला असून भाजपचे मालेगाव तालुक्यातील शिलेदार डॉ. अद्वय हिरे (Dr. Advay Hiray) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.