Advay Hire यांचा भाजपला धक्का, Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश
Continues below advertisement
भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय... शिवसेना भवनमध्ये झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला... अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत... त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे नाशिकमध्ये आणि प्रामुख्याने मालेगावांत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तर मालेगावात दादा भूसेंना हा पक्षप्रवेश आव्हान देणारा ठरणार आहे
Continues below advertisement