Parliament Session : अदानींच्या मुद्द्यावरून सर्व विरोधकांचा राज्यसभेत स्थगन प्रस्ताव
Continues below advertisement
अदानींच्या मुद्द्यावरून सर्व विरोधकांचा राज्यसभेत स्थगन आणला गेला. सदनातील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत विरोधकांची बैठक सुरू आहे. अदानींच्या मुद्द्यावरून आजही संसदेत रणकंदन होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement