Aditya Thackeray On Ajit Pawar : अधिकार आहेत पण जबाबदारी नाही : आदित्य ठाकरे : ABP Majha
आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना ट्विटरवरून जोरदार टोमणे लगावले आहेत.. नव्या मंत्र्यांकडे ना काम आहे, ना जबाबदारी अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीये.. पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे