Nagpur Aaditya Thackeray : बंडखोर आणि गद्दारांमध्ये फरक असतो : आदित्य ठाकरे : ABP Majha
एनडीएकडून अजून उमेदवारांचं ठरलेलं नाही. महायुती भ्रष्ट उमेदवार देणार का हे पहावं लागेल. यवतमाळच्या जागेवरून आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका. जिथे जिथे गद्दारी झाली आहे तिथे लोकांनी नाकारलं असल्याचंही आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.