Cabinet Expansion | ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना पर्यटन किंवा उच्च तंत्रशिक्षणमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.