Bharat Jodo Yatra : Actor Urmila Matondkar राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
Continues below advertisement
अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार.. व्हिडीओ ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांची माहिती... भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरच्या अंतिम टप्प्यात...
Continues below advertisement