
Rajan Salvi ACB notice : ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पी.एला एसीबीची नोटीस
Continues below advertisement
रत्नागिरी- ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या पी.एला एसीबीची नोटीस आली आहे. राजन साळवींच्या चौकशीच्या अनुषंगाने जबाब नोंदवला जाणार आहे.
Continues below advertisement