ABP Majha Opinion Poll: लोकसभेला महाराष्ट्रात मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार?
Continues below advertisement
Loksabha Election 2024: 2019 साली काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला होता. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या 4 वर जाईल. तर गेल्या निवडणुकीत भाजपला 23 जागांवर विजय मिळवला होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 जागांवरच विजय मिळू शकतो.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Abp Majha Live Lok Sabha Election Nilesh Lanke Abp Maza Marathi Live ABP Majha NCP Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Bhart Jodo Nyay Yatra Lok Sabha Opinion Poll.