ABP Majha Impact :एबीपी माझाच्या बातमीचा दणका, खिद्रापूर पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
खिद्रापूरच्या अर्धवट पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर 10 मेला बोलावली महत्त्वाची बैठक... बैठकीत अर्धवट पुलाच्या पोचमार्गासाठी आवश्यक जमिनीचा भूसंपादन करण्यासंदर्भात निर्णय होईल...
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शेवटच्या खिद्रापूर या गावात गेले दोन वर्ष झोपी गेलेला प्रशासन एबीपी माझाच्या दणक्यानंतर जाग आली आहे.