ABP Majha Headlines 12PM | एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM | 02 August 2024

Continues below advertisement

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरुद्धची आव्हान याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं कायम राहणार.. 

लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिल्या हफ्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी

वेश बदलून दिल्लीला जात होतो हे धादांत खोटं, अजित पवारांचं स्पष्टीकरण, मला बहुरुपी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं प्रत्युत्तर... 

मनसेनं कारण नसताना वाद वाढवला, मिटकरींच्या प्रकरणात अजितदादांची पहिलीच प्रतिक्रिया, वाचाळवीरांची संख्या वाढलीय अशीही टीका.. 

राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली नाही, आमदारांवर हल्ले होतायत, संजय राऊतांची टीका, महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल सध्या दिल्लीतून चालतोय असा आरोप.. 

ईडीकडून माझ्यावर धाडी टाकण्याच्या हालचाली, राहुल गांधींचा गौप्यस्फोट,  माझं चक्रव्यूहाचं भाषण बहुधा 'टू इन वन'ला आवडलं नाही असं ट्विट.. 

एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानंतर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज नागपुरातील कार्यक्रमात एकत्रित येण्याची शक्यता, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज उद्घाटन  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram