ABP Majha Headlines : 07 PM: 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
एससी, एसटी, ओबीसींंचं आरक्षण कधीही हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी, अमित शाहांचं अकोल्यात वक्तव्य
अमरावतीत सायन्सकोर मैदानाचा वाद चिघळला, बच्चू कडूंची पोलिसांशी जोरदार हमरीतुमरी, सभेसाठी मिळालेली परवानगी नाकारल्याने कडू संतापले, पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याचा कडूंचा आरोप
फडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा
((अटकेच्या भीतीतून शिवसेना फोडली-राऊत))
Continues below advertisement