ABP Majha Headlines : 04 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया.
विदर्भात तळपत्या उन्हात मतदान सुरू, पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान
((१ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान))
देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या धरमपेठमध्ये केलं मतदान, आई आणि पत्नीनं देखील बजावला मतदानाचा हक्क
((नागपुरात फडणवीस कुटुंबाचं मतदान))
नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, तर नागपूरमधील मविआचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही केलं मतदान
((नितीन गडकरी, विकास ठाकरेंचं मतदान))
चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं मतदान, पत्नी आणि मुलीनं देखील बजावला मतदानाचा हक्क
((सुधीर मुनगंटीवारांचं मतदान))
Continues below advertisement