ABP Majha Headlines : 03 PM : 10 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्यासोबत काय जायचं, पवारांचं उत्तर ((अस्वस्थतेतून मोदींचं वक्तव्य, राऊतांची टीका))

अजित पवार बालबुद्धीने बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याच्या अजित पवारांच्या टीकेला पवारांचं उत्तर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी 11 वर्षांनी निकाल, दोषी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेप,  तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे निर्दोष 

दाभोलकर हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड अजून मोकाट, मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया तर निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram