ABP News

ABP Majha Headlines : दुपारी 1 च्या हेडलाईन्स : 02 August 2024 : ABP Majha Marathi News

Continues below advertisement

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब, आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम.. 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधली पोलीस भरती रद्द झाली, भरतीला आलेल्या उमेदवारांंचा आरोप, अंबादास दानवेंचीही अडीच हजार उमेदवारांना नाहक त्रास दिल्याची टीका 

लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिल्या हफ्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी 

मनोज जरांगेंविरुद्धचं अटक वॉरंट पुण्याच्या कोर्टाकडून रद्द, कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशी समज.. 

SC आणि ST च्या आरक्षणामध्ये आरक्षण देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार, निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा असल्याचा दावा.. 

वेश बदलून दिल्लीला जात होतो हे धादांत खोटं, अजित पवारांचं स्पष्टीकरण, मला बहुरुपी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं प्रत्युत्तर... 

मनसेनं कारण नसताना वाद वाढवला, मिटकरींच्या प्रकरणात अजितदादांची पहिलीच प्रतिक्रिया, वाचाळवीरांची संख्या वाढलीय अशीही टीका.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram