Abhimanyu Pawar Son Wedding :अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला सत्ताधारी,नेत्यांची हजेरी
Continues below advertisement
लातूरमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला सत्ताधारी, विरोधक नेत्यांनी हजेरी लावली.. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधीपक्षनेते अजित पवार एकत्र बसले होते..
Continues below advertisement