Abhijit Adsul On Navneet Rana:अभिजित अडसूळ राणांविरोधात अपक्ष लढणार,अमरावती जिल्ह्याचं राजकारण तापलं

Continues below advertisement

अमरावती लोकसभेवरून महायुतीची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. बच्चू कडूंपाठोपाठ शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ देखील बंड करण्याच्या मानसिकतेत आहेत. राणांविरोधात अपक्ष म्गणून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करतायेत.अभिजीत अडसूळ हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram