Abdul Sattar Sudhir Mungantiwar : हॅलो पण चांगलं, वंदे मातरम पण चांगलं, गुड मॉर्निंग गुड नाईट चांगलं
Continues below advertisement
Abdul Sattar on Sudhir Mungantiwar : हॅलो पण चांगलं, वंदे मातरम पण चांगलं, गुड मॉर्निंग गुड नाईट चांगलं, काहीही म्हणा सगळं सारखंच अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली
Continues below advertisement