Abdul Sattar on Agriculture in School : पाचवीपासून शेतीचे धडे, शिक्षकांना देखील प्रशिक्षण देणार
Continues below advertisement
Abdul Sattar on Agriculture in School : पाचवी पासून शेती हा विषय शिकवण्याचं धोरण अंमलात आणण्याचा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा विचार आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही मनिषा बोलून दाखवली .. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या या धोरणाला खतपाणी देतात की नांगर फिरवतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.. कृषीमंत्र्यांचं नेमकं धोरण काय आहे पाहुयात
Continues below advertisement