Supriya Sule वर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे Abdul Sattar अडचणीत येण्याची शक्यता

Continues below advertisement

सुप्रिया सुळेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या त्या वक्तव्यांची राज्यपालांकडून दखल घेण्यात आलीय. राष्ट्रवादीच्या मागणीनंतर सत्तारांवर कारवाईसाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram