Abdul Sattar : शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर, मंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठा गौप्यस्फोट
Continues below advertisement
Abdul Sattar Exclusive : माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट केला आहे. माझ्याच पक्षातील एका व्यक्तीला मंत्रिपद मिळालं नाही, तो अशा गोष्टींना पाठबळ देतोय असा गौप्यस्फोट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
Continues below advertisement