Abdul Sattar on Gairan Land : माझ्यावरचे आरोप खोटे, मात्र कोर्ट देईल ती शिक्षा मला मान्य - सत्तार
Continues below advertisement
Abdul Sattar on Gairan Land : माझ्यावरचे आरोप खोटे, मात्र कोर्ट देईल ती शिक्षा मला मान्य - सत्तार
गायरान जमीन घोटळाप्रकरण आणि सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आलेत. या दोन आरोपांवर विरोधकांनी रान उठवल्यानंतर सत्तारांनी विधानसभेत उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र काल दिवसभरात त्यांनी अधिवेशनात एक चकार शब्ददेखील काढला नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार आज तरी बोलणार का याकडे लक्ष लागलं होतं.
Continues below advertisement
Tags :
Abdul Sattar