CM Eknath Shinde यांच्या मतदार संघात खास कार्यक्रमांचं आयोजन, आजीबाईंच्या नृत्यानं वेधलं लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी येेथे स्वर दीपावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येणारेय. यावेळी एका गाण्यादरम्यान कार्यक्रमाला आलेल्या एक आजीबाई थिरकताना दिसल्या पाहुयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola